बुद्धीबळ कॅसलींग Castling in Marathi Chess
#TheKnowledgeSharingChannel
#LearnWithBhushan
#बुद्धिबळChess
किल्लेकोट कॅसलींग
किल्लेकोटामध्ये राजा दोन घरे हत्तीच्या दिशेने जातो आणि हत्ती राजाला लागून राजाच्या पलीकडे सरकतो. जर
राजा किंवा किल्लेकोटात सहभागी असलेला हत्ती यापूर्वी या डावात कधीच हललेला नसेल,
राजा आणि हत्तीमध्ये कुठलाही मोहरा नसेल,
राजा शहाच्या धाकाखाली नसेल, किल्लेकोट करताना राजा ज्या घरांतून सरकतो त्यावर विरोधी मोहऱ्यांचा रोख नसेल आणि किल्लेकोट झाल्यानंतर राजा शहाच्या धाकाखाली येणार नसेल, तरच किल्लेकोट करता येतो.
3 चालीमध्ये चेक मेट Check Mate in 3 moves
4 चालीमध्ये चेक मेट Check Mate in 4 moves
3 चालीमध्ये चेक मेट Check Mate in 3 moves
7 चालीमध्ये चेक मेट Check Mate in 7 moves
2 चालीमध्ये चेक मेट Check Mate in 2 moves
बुद्धीबळ कॅसलींग Castling in Marathi Chess
बुद्धिबळातील ओपनिंग Chess Opening in Marathi
कॅसलींग, Castling, Castling in Marathi, buddhibal, chess for kids, buddhibal khelachi mahiti, buddhibal che niyam, buddhibal chi mahiti, buddhibal marathi, buddhibal kase khelave, buddhibal game, चेस, chess rule, chess games, learn chess, chess strategy, chess lessons, chess video lectures, chess moves, checkmate videos, बुद्धीबल रचना आणी नियाम, बुद्धिबळ खेळाची सुरवात, How to play chess in Marathi, buddhibal game information in Marathi, chess rules in Marathi VIDEOS FOR EDUCATIONAL PURPOSE ONLY.
Subscribe